990 पदांची सरकारी पर्मनंट भरती | DSSSB Recruitment 2024 | DSSSB Junior Judicial Assistant Vacancy

मित्रांनो दिल्ली मध्ये एक कंपनी आहे . Delhi Subordinate Services Selection Board या कंपनी मध्ये ९९० सरकारी जागा निघालेली आहेत . आणि याच्यासाठी वय १८ ते २७ वर्ष आहे . मित्रांनो याला मुलगा आणि मुलगी दोघे पण अँपलय करू शकतात . आणि याच्यासाठी फ्रेशर्स उमेदवार अर्ज करू शकतात . या साठी ऑल इंडिया मधले अँपलय करू शकतात . या पदासाठी फीस आहे खुला प्रवर्ग १००रु राखीव प्रवर्ग ०रु मित्रांनो एकदा नौकरी लागली पर्मनंट आहे . इंटरव्हिएव साठी लेखी आणि स्किल टेस्ट आहे . तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता .या पदाचे नाव आहे Senior Personal Assistant {SPA}, Personal Assistant{PA},& Junior Judicial Assistant {JJA} याची अँपलय स्टार्ट डेट आहे १८ जानेवारी २०२४ आणि लास्ट डेट आहे ८ फेब्रुवारी २०२४ याची अँपलय वेबसाइट आहे https://dsssbonline.nic.in/. मित्रांनो लवकरात लवकर या सरकारी पदाचा लाभ तुमच्या पुढील वाटचालीस माज्याकडून बेस्ट ऑफ लक Thanks For Reading .

DSSSB Recruitment 2024

विभागाचे नावDelhi Subordinate Services Selection Board
वयोमर्यादा18 ते 27 वर्षापर्यंत
कॅटेगरी सरकारी जॉब
लिंगमुलगा आणि मुलगी
अर्ज पद्धतOnline
पगार29200 ते 1,42,400 प्रति महिना
फीसखुला प्रवर्ग १००रु राखीव प्रवर्ग ०रु
निवड प्रक्रियाWritten Test & Skill Test
Apply Start Date18 जानेवारी 2024
Apply Last Date08 फेब्रुवारी 2024
नौकरी ठिकाणदिल्ली
Apply Websitehttps://dsssbonline.nic.in/
Official Websitehttps://dsssb.delhi.gov.in/
जागा990
पदाचे नावSenior Personal Assistant {SPA}, Personal Assistant{PA},& Junior Judicial Assistant {JJA}
Experienceफ्रेशर उमेद्वार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:-

महाराष्ट्रात सरकारी JNARDDC मध्ये पर्मनंट भरती JNARDDC Recruitment 2024 || Junior Assistant Jobs

Leave a comment