ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रु. थेट बँक खात्यात | केंद्र व राज्य शासनाचा वृद्धांसाठी मोठा निर्णय{ज्येष्ठ नागरिक योजना}

स्वागत आहे मित्रांनो या छोट्या पोस्ट मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे . यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी
थेट त्यांच्या बँक खात्यात ३०००रु तीन हजार रुपय हे मिळणार आहेत . मित्रांनो आणि हे तीन हजार रुपय घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांसाठी काहीही विचार करायची गरज नाहीये मित्रांनो त्यांना फक्त त्यांचे बँक पासबुक आणि आपले आधार जमा करावे लागणार आहे. बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड जमा केल्यानंतर त्यांना शासनाकडून ३००० तीन हजार रुपय जमा होणार आहेत . जेष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे म्हणून तसेच अडीअडचणीच्या त्यांना मदत व्हावी म्हणून शासनाकडून हा मोठा निर्णय घेतला आहे . संपूर्ण पोस्ट पूर्ण वाचा मित्रांनो नाही काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो .

मित्रांनो केंद्रशासित सरकारडून असे अनेक योजना राबवल्या जातात . यामुळे जेष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे म्हणून सरकार अश्या योजना राबवतात .
त्यातच आता राज्यातील १३ लोकसभा मतदार संघात जेष्ठ नागरिकांसाठी ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना ‘ सुरु करण्यात अली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६० वर्षवरील ५५ हजार जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतील प्रत्येक लाभर्त्याच्या बँक खात्यात थेट ३ हजार रुपय जमा होणार आहेत . बुलढाणा लोकसभा मदारसंघात या योजनेच्या कामाला गती देण्यात आले आहे . मुख्यमंत्री वयोश्री योजना ६० वर्षवरील वृद्धांसाठी आहे . वृद्धांना सन्मानाने जगात यावे . वृद्धांना अडीअडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरवात २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली . त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली. हि योजना मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे . सध्या गावागावात मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे . मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हि सर्व कागतपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहे सर्कल समन्वयक , शाखाप्रमुक सर्व कार्यकर्ते या कामात गुंतले आहेत . प्रत्येक गावखेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची बैठक घेऊन या योजनेचे महत्व पटवून देण्यात येत आहे . तसेच या योजनेचा सर्वानी लाभ घेण्याची विनंती करीत आहेत.

हे पण वाचा:-

990 पदांची सरकारी पर्मनंट भरती | DSSSB Recruitment 2024 | DSSSB Junior Judicial Assistant Vacancy

केंद्र व राज्य शासनाचा मोठा निर्णय

१. ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या ३००० रुपयामुळे आर्थिक फायदा होणार आहे . त्यांच्या दररोजच्या गरज पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही .


२. या योनेतील लाभर्त्याना आधार कार्ड ,बँक पासबुक ,रेशन कार्ड ,दोन पासपोर्ट फोटो आणि स्वयंघोषणा पत्र अशी काही कागदपत्रे दोन प्रतीत ऑफलाईन संबंधित जमा करावयाची आहे.


३. सर्व प्रक्रिया पूर्ण झल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लाकरच ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत . हि रक्कम आता तरी एक वरासाठी आहे . परंतु,भविष्यात या योजनेत मिळणाऱ्या रकमेत काही बदलही होणार असल्याची माहिती आहे.


४. ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या ३००० रुपयामुळे आर्थिक फायदा होणार आहे . त्यांच्या दररोजच्या गरज पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही .


५. या योजनेतील लाभार्त्याना आधार कार्ड ,बँक पासबुक , रेशन कार्ड ,दोन पासपोर्ट फोटो आणि स्वयंघोषणा पत्र अशी काही कागदपत्रे दोन प्रतीत ऑफलाईन संबंधित व्यक्तीकडे जमा करावयाची आहेत .


६. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लवकरच ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत . हि रक्कम आत तरी एक वर्षासाठी आहे . परंतु ,भविष्यात या योजनेत मिळणाऱ्या रकमेत काही बदलही होणार असल्याची माहिती आहे .

Leave a comment