महाराष्ट्रात सरकारी JNARDDC मध्ये पर्मनंट भरती JNARDDC Recruitment 2024 || Junior Assistant Jobs

मित्रांनो आत्ताच लेटेस्ट न्युज आला आहे नागपूर मध्ये जवाहरलाल नेहरू अलुमिनिम रिसर्च डेव्हलोपमेंट अँड डिझाईन सेंटर या कंपीनीने भरत्या काढलेली आहेत तरी माहिती पूर्ण वाचा अपूर्ण वाचल्यास पुढं काली चुका होऊ शकतात . याच्यासाठी वय २० ते ३० वर्षापर्यंत आहे . मित्रांनो या पदाची कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब यासाठी मुलगा आणि मुलगा दोघे पण अँपलय करू शकतात . यासाठी अर्ज फीस आहे ५००रु याची फॉर्म अँपलय करण्याची तारीख १७ जानेवारी २०२४ आणि लास्ट डेट आहे २ फेब्रुवारी २०२४ या पदाचा ठिकाण आहे नागपूर या पदासाठी ३ तीन जागा आहेत .या पदाचे नाव काय आहे वैज्ञानिक सहाय्यक -।।, कनिष्ठ सहाय्यक , चालक -साह- लॅब परिचर {सामान्य श्रेणी } आणि याची ऑफिसिअल वेबसाइट https://jnarddc.gov.in/ मित्रांनो कोणतीही भरती करताना पूर्ण मेहनत करा बेस्ट ऑफ लक .

JNARDDC Recruitment 2024

विभागाचे नावजवाहरलाल नेहरू अलुमिनिम रिसर्च डेव्हलोपमेंट अँड डिझाईन सेंटर
वयोमर्यादा 28 ते 30 वर्षापर्यंत
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
लिंगमुलगा आणि मुलगी
अर्ज पद्धतOnline
पगार19900 ते 92300 प्रति महिना
फीस500
निवड प्रक्रियाWritten Test
Apply Start Date17 जानेवारी 2024
Apply Last Date02 फेब्रुवारी 2024
नौकरी ठिकाणनागपूर
Official Websitehttps://jnarddc.gov.in/
जागा03
पदाचे नाववैज्ञानिक सहाय्यक -।।, कनिष्ठ सहाय्यक , चालक -साह- लॅब परिचर {सामान्य श्रेणी }
Experienceफ्रेशर उमेद्वार अर्ज करू शकतात
JNARDDC Recruitment 2024

हे पण वाचा:-

Leave a comment