मुंबईत नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती 2024 | JNPT Mumbai Recruitment 2024

मित्रांनो मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती काढलेली आहे कंपनी मुंबई मध्ये आहे . महाराष्ट्रामध्ये असे अनेक जॉब आहेत. मित्रांनो यासाठी वय १८ ते ३० वर्षापर्यंत या भरती ला अँपलय करू शकतात. यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो यासाठी महाराष्ट्राचे उमेद्वार अर्ज करू शकतात . यासाठी फक्त अनुभवी उमेद्वार करू शकतात . यासाठी कोण कोण अँपलय करू शकतात म्हणजे लिंग (Gender) मुलगा आणि मुलगी (Male & Female) दोघे पण अँपलय करू शकतात. यासाठी अर्ज कस करू शकतात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो . यासाठी भरती मध्ये पगार ३०००० प्रति महिना ,यासाठी किती फीस आहे ,यासाठी फीस नाही फ्री मध्ये आहे ,नौकरी चा प्रकार काय आहे कंत्राटी नौकरी, निवड प्रक्रिया काय आहे {Written Test / Interview} अँपलय स्टार्ट डेट काय आहे १७/१/२०२४ म्हणजे आजपासून सुरु आहे . आणि लास्ट डेट २५/१/२०२४ नौकरी चा काय आहे मुंबई Mumbai या भरती साठी किती जागा आहेत ४ जागा आहेत .पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) Junior Engineer (Civil )

JNPT Mumbai Recruitment 2024

विभागाचे नावजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई
वयोमर्यादा१८ ते ३० वर्षापर्यंत
कॅटेगरीकेंद्र सरकारी जॉब
लिंगमुलगा आणि मुलगी
अर्ज पद्धतOnline Email
पगार३०००० प्रति महिना
फीस नाही
नौकरीच्या प्रकार कंत्राटी नौकरी
निवड प्रक्रिया Written Test / Interview
Apply Start Date१७ जानेवारी २०२४
Apply Last Date२५ जानेवारी २०२४
नौकरी ठिकाणमुंबई
Official Websitehttps://www.jnport.gov.in/
जागा ४ (चार)
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) Junior Engineer (Civil )
Experience फक्त अनुभवी उमेद्वार करू शकतात
JNPT Mumbai Recruitment

हे पण वाचा:-

पुणे महानगरपालिका मध्ये मेगा भरती Pmc Je Recruitment 2024

Leave a comment