नमो शेतकरी योजनेचा लाभ न मिळण्याची कारणे पहा(Namo Shetkari Yojana)

Namo Shetkari Yojana

मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ न मिळण्याचे महत्वाचे कारण कोण कोणते आहेत ,आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत. चला आपण या १ मिनिटात पाहूया. मित्रांनो या सहा कारणे आहेत नमो शेतकरी योजनेचा लाभ न मिळण्याचे कारण

  • बँकेकडून बँक खाते बंद असल्यामुळे
  • आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यामुळे
  • बँक खात्यावर क्रेडिट लिमिट केल्यामुळे
  • चार पाच महिने बँक खात्या चे चलन बंद असल्यामुळे
  • बँक खाते चुकीचा असल्यामुळे
  • केवायसी प्रॉब्लेम असल्यामुळे

मित्रांनो एवढे कारण आहेत नमो शेतकरी योजनेचा लाभ न मिळण्यामुळे

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार?

मित्रांनो नमो शेतकरी योजना २०२४ चा दुसरा हफ्त्याची तारीख ८ आणि १० तारखेपर्यंत असणार आहे . मित्रानो मो शेतकरी योजना या तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जमा होईल .

Leave a comment