महानगरपालिकेत 110 पदांची भरती 2024 | NMMC Bharti 2024 | Navi Mumbai Jobs | Staff Nurse Jobs

मित्रांनो आज {नवी मुंबई महानगरपालिका } मध्ये आरोग्य विभागामध्ये ११० जागा निघालेली आहेत . मुंबई मध्ये असे अनेक नौकरी निघतात . याच्यासाठी वय १८ ते ३८ पर्यंत याच्यासाठी पर्यन्त लागतो . याच्यासाठी फ्रेशर व अनुभवी अर्ज करू शकतात . याच्यासाठी मुलगा आणि मुलगा दोघे पण आपापली करू शकतात . या पदासाठी फीस आहे , खुला प्रवर्ग १५० आणि राखीव प्रवर्ग १०० याच्यासाठी अँपलय स्टार्ट डेट आहे १८ जानेवारी २०२४ याची लास्ट डेट आहे १ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे . या पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स {महिला} आणि स्टाफ नर्स {पुरुष }. मित्रांनो लवकर करा अभ्यासावर लक्ष द्या बेस्ट ऑफ लक .

हे पण वाचा:-

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रु. थेट बँक खात्यात | केंद्र व राज्य शासनाचा वृद्धांसाठी मोठा निर्णय{ज्येष्ठ नागरिक योजना}

NMMC Bharti 2024

विभागाचे नावआरोग्य विभाग {नवी मुंबई महानगरपालिका }
वयोमर्यादा18 ते 38 वर्षापर्यंत
कॅटेगरीमहाराष्ट्र शासन सरकारी जॉब
लिंगमुलगा आणि मुलगी
अर्ज पद्धतOffline
पगार20000 ते 60000 प्रति महिना
फीसखुला प्रवर्ग 150 राखीव प्रवर्ग 100
निवड प्रक्रियाWritten Test & Skill Test
Apply Start Date18 जानेवारी 2024
Apply Last Date01 फेब्रुवारी 2024
नौकरी ठिकाणमुंबई
Official Websitehttps://www.nmmc.gov.in/navimumbai/
जागा:-110
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स {महिला} आणि स्टाफ नर्स {पुरुष }
Experienceफ्रेशर उमेद्वार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:-

990 पदांची सरकारी पर्मनंट भरती | DSSSB Recruitment 2024 | DSSSB Junior Judicial Assistant Vacancy

Leave a comment