पुणे महानगरपालिका मध्ये मेगा भरती Pmc Je Recruitment 2024

मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये मेगा भर्ती आलेली आहे ही भर्ती कोणासाठी आहे आणि यांच्यासाठी कोण भरु शकतो आपण पोस्ट द्वारे बघणार आहोत.

पोस्टचे नावकनिष्ठ अभियंता {Junior Engineer }(Civil)
टोटल पोस्ट्स113
वयopenला 18 ते 38 Reserveला 18 ते 43
पगार38600 ते 122800
लास्ट तारीख5th FEB 2024
फीसopenला 1000rs Reserveला 900rs
शिक्षणसिविल इंजीनियरिंग मध्ये डिग्री Civil Engineering
पुणे महानगरपालिका मेगा भरती

हा भारती पुणे महानगरपालिका मधे या पोस्टचे नाव कनिष्ठ अभियंता {Junior Engineer } आहे. यांच्यामध्ये टोटल ११३ पद आलेली आहेत,यांच्यासाठी वयोमर्यादा openला 18 ते 38 Reserveला 18 ते ४३ एवढा लागतो .यांच्यामध्ये १८ पेक्ष्या कमी चालत नाही ,आपल्याला यांच्यामध्ये पगार 38600 ते १२२८०० एवढा मिलतो .यांच्यासाठी शिक्षण सिविल इंजीनियरिंग ची डिग्री लागते या पदासाठी फीस openला 1000rs Reserveला ९००र्स एवढा आहे, याची शेवटची तारीख 5th FEB २०२४ आहे.

  • पेपर सिलेबस :-सिविल इंजीनियरिंग प्रश्न , मराठी ,इंग्लिश ,जनरल नॉलेज ,रीजनिंग
  • टोटल मार्क्स :-२००
  • वेळ :- २ तास
  • प्रश्नांचे प्रकार :- MCQ

हे पण वाचा :-

विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान | मागेल त्याला विहीर योजना | असा करा अर्ज | पात्रता , अट , कागदपत्रे Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

Official WebsitePmc Pune
Bharti PdfDownload Pdf
Application FormApply Online

Leave a comment