विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान | मागेल त्याला विहीर योजना | असा करा अर्ज | पात्रता , अट , कागदपत्रे Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

मित्रानो भारत शेतकर्याँचा भारत आहे ,या भारतात अनेक लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे अणि शेतातून उत्पन्न घ्यायचे म्हंटले की तय साठी पानी लागतो,आणि जार आपण पावसाच्या भरोसीवार बसलो तर आपले घर चालणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना विहीर त्यांना अधिक उत्पन्न निघतो . याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने विहीर अनुदान योजना २०२४ आणलेला आहे . चा तर आपण पाहूया कि यासाठी काय पात्रता आहे ,आणि कोण कोणती कागदपत्रे आणि अर्ज करायचा या पोस्ट मध्ये पाहूया .

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 पात्रता/कोण कोण लाभ घेऊ शकतो

 • अनुसूचित जाती , जमाती
 • महिला शेतकरी कुटुंब
 • मागास वर्गातील शेतकरी
 • दारिद्ररेषेखालील लाभारती
 • तसेच सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

Vihir Anudan Yojana Maharashtra 2024 कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • ७/१२ उतारा
 • रेशन कार्ड
 • मतदान कार्ड
 • ८ अ चा उतारा
 • ड पत्रकनोंद
 • १००रु स्टॅम्प पेपर

हे पण वाचा:-

नमो शेतकरी योजनेचा लाभ न मिळण्याची कारणे पहा(Namo Shetkari Yojana)

Leave a comment